मायबाप शेतकऱ्यांचा आवाज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करणार बुलंद * २९ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात मोर्चाच्या तयारीसाठी नियोजन बैठक * शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याच भाजपचे धोरण : उपनेते आमदार नितीनबापू देशमुख
शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे बुलढाण्यात आगमन * दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत द्या, बुलढाण्याला दुष्काळाच्या यादीत घ्या; सरकार आणि नेत्यांना शेतकऱ्यांसाठी काम करण्याची सद्बुद्धी द्या! रविकांत तुपकरांनी गणरायाला घातले साकडे
बरकत फाऊंडेशन तर्फे लोणारमध्ये मोफत MHA-ID नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद* 735 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ
राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या मुख्यालयी गणरायाची प्रतिष्ठापना * शेतकऱ्यांच्या सुख, समृद्धीसाठी विघ्नहर्त्याचरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात.....* बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयात झाली गणरायाची स्थापना
रेणुकामाता सहकारी पतसंस्थेच्या नुतन वास्तुत स्थलांतर सोहळा * गावाला स्वर्ग करण्याची ताकद सहकारात - राध्येशामजी चांडक
भडगाव शिवारातील लता कोतकर हत्या प्रकरण* पुराव्यांअभावी आरोपी बाळू बारहातेची निर्दोष मुक्तता
पत्रतपस्वी ग्रंथप्रकाशन म्हणजे पितृभक्तीचा अविस्मरणीय सोहळा - अजीम नवाज राही* पत्रतपस्वी ग्रंथ ग्रामीण पत्रकारितेच्या वाटेवरचा मैलाचा दगड - डॉ. निलेश गावंडे
साहेबांनी केले 'साहेबां'चे अभिनंदन !* जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.शिंगणे यांचा सुनील शेळके यांनी केला सत्कार
दुष्काळ सदृश्य जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करावा  * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी