क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज 3 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
