खून प्रकरणी फरार आरोपी जेजुरीतून अटक

बुलडाणा: रानअंत्री येथील महिलेचा खून करून फरार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात साखर साखरखेडा पोलिसांनी संग्राम पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथून आरोपीला अटक करण्यात आली. असून न्यायालयाने त्याला 31 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांत ओळख होती. मात्र वाद  झाल्याने रागाचा भरात खून केल्याचे आरोपीने सांगितले. असले तरी खऱ्या कारणांच्या मुळाशी जाण्याकरितााा पोलीस कसून चौकशी करत आहेत.चिखली तालुक्यातील येथील सुजाता समाधान खरात 31 या महिलेचा मृत्यू ते 18 ऑक्टोबर रोजी  रानअंत्री  शिवारात कपाशीच्या शेतात आढळून आला होता. दरम्यान सुजाता चे वडील समाधान खरात यांनी साखरखेरडा पोलीस ठाण्यात भीमराव भास्कर खिल्लारे रा. रताळी त्याने तिचा खून केल्याची तक्रार दिली. सुजाता 2 ऑक्टोबरला भीमराव कडून सिमकार्ड म्हणून vतेव्हापासून म्हणून बहीण उचलला हिला सांगून गेली होती तेव्हापासून ती परत नसल्याचे तक्रारी नमूद करण्यात आली घटना घडल्यापासून आरोपी फरार होत. ठाणेदार संग्राम पाटील यांनी आरोपीचा  शोधार्थ दोन पथके नेमली .पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया  अप्पर  पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास  यामावार यांचा मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला .दरम्यान आरोपी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे असल्याची पक्की खबर मिळाली.त्यानुसार पथकातील पोलिस उपनिरीक्षक दीपक राहणे पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण गीते पोलीस शिपाई विशाल बनकर पोलीस शिपाई राजेश मापारी यांनी स्थानिक पोलिसांचा मदतीने आरोपी भिमराव खिल्लारे यांना अटक केली.