मॉडेल डिग्री कॉलेज येथे दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न * यशाची शिखर पदक्रांत करण्यासाठी विवेक शिलबना : शिक्षणाधिकरी अनिल आकाल बुलढाणा : काय चांगल आणि काय वाईट ह्यातील पारखता ज्यो पर्यंत करता येणार नाही तोपर्यंत यशाची शिखर पदक्रांत करता येणार, त्यासाठी विद्यार्थ्यानी विवेक शिलबना, असे आवाहन शिक्षणाधिकारी अनिल अकाल यांनी केले. बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये 20 ऑगस्टला दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी अनिल अकाल ,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड, उपशिक्षणाधिकारी आशिष वाघ , तर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थांनी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे, प्रा. कि. वा. वाघ व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षाणाधिकारी बोलत होते ते पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन दशीतील पहिले पाऊल हे युवकांसाठी भविष्य घडविणार, भविष्य बिघडविणार असतं, तेव्हा युवकांनी महाविद्यालयीन काळामध्ये जिद्द, मेहनत, परिश्रम करून शैक्षणिक यश संपादन करून आपले आयुष्य सुखमय व समृद्ध करावे, असे आवाहन शालेय दशेत केलेल्या अभ्यासक्रमांचा फायदा स्पर्धा परिक्षेच्या तयारी होतो, तेव्हा मन लावून अभ्यास करा, असे आवाहन अनिल अकाल यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करतांना केले. शाळकरी विद्यार्थ्यांनी नशामुक्त राहून चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गुलाबराव सोनोने यांनी करून दीक्षारंभ कार्यक्रमाचे महत्त्व समजून सांगितलं, तर अध्यक्षीय भाषणामध्ये मॉडेल डिग्री कॉलेजचे मानंद संचालक अण्णासाहेब म्हळसणे यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन प्रा. विनकर तर आभार प्रदर्शन प्रा. ढोणे यांनी केले. या कार्यक्रमाला च्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीपर शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला मॉडेल डिग्री कॉलेजमधील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मॉडेल डिग्री कॉलेज येथे दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न 
* यशाची शिखर पदक्रांत करण्यासाठी विवेक शिलबना :  शिक्षणाधिकरी अनिल आकाल 
मॉडेल डिग्री कॉलेज येथे दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न 
* यशाची शिखर पदक्रांत करण्यासाठी विवेक शिलबना : शिक्षणाधिकरी अनिल आकाल 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         काय चांगल आणि काय वाईट ह्यातील पारखता ज्यो पर्यंत करता येणार नाही तोपर्यंत यशाची शिखर पदक्रांत करता येणार, त्यासाठी विद्यार्थ्यानी विवेक शिलबना, असे  आवाहन शिक्षणाधिकारी अनिल अकाल यांनी केले.

         बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये 20 ऑगस्टला दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी अनिल अकाल ,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक  अमोल गायकवाड, उपशिक्षणाधिकारी आशिष वाघ , तर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थांनी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे, प्रा. कि. वा. वाघ व्यासपिठावर उपस्थित होते.
         यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षाणाधिकारी बोलत होते ते पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन दशीतील पहिले पाऊल हे युवकांसाठी भविष्य घडविणार, भविष्य बिघडविणार असतं, तेव्हा युवकांनी महाविद्यालयीन काळामध्ये जिद्द, मेहनत, परिश्रम करून शैक्षणिक यश संपादन करून आपले आयुष्य सुखमय व समृद्ध करावे, असे आवाहन शालेय दशेत केलेल्या अभ्यासक्रमांचा फायदा स्पर्धा परिक्षेच्या तयारी होतो, तेव्हा मन लावून अभ्यास करा, असे आवाहन अनिल अकाल यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करतांना केले.
         शाळकरी विद्यार्थ्यांनी नशामुक्त राहून चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रयत्न करावे,  असे आवाहन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गुलाबराव सोनोने यांनी करून दीक्षारंभ कार्यक्रमाचे महत्त्व समजून सांगितलं, तर अध्यक्षीय भाषणामध्ये मॉडेल डिग्री कॉलेजचे मानंद संचालक अण्णासाहेब म्हळसणे यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे,  असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन प्रा. विनकर तर आभार प्रदर्शन प्रा. ढोणे यांनी केले. या कार्यक्रमाला च्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीपर शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला मॉडेल डिग्री कॉलेजमधील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.