हतेडी येथे अभिता पशु आहार उपलब्ध

हतेडी येथे अभिता पशु आहार उपलब्ध 

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        संकेत रामेश्वर तायडे पाटील यांच्या मनस्वी ॲग्रो इंडस्ट्रीज या नवीन उद्योगाचा उद्घाटन सोहळा श्रीमती सोनाबाई दगडू पाटील तायडे यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त हतेडी बु. येथे मोठ्या उत्साहात आज 16 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याठिकाणी अभिता पशु आहार उपलब्ध असून अधिकृत विक्रेता संकेत रामेश्वर तायडे पाटील यांच्या ९४२२९५८५२४ / ७५१७०७२१२१ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.