बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे 4 मे 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे, त्यांच्या दौरा सकाळी 10 वाजता मेहेकर येथून बुलढाण्याकडे प्रस्थान. 11:30 वाजता दि विदर्भ को ऑपरेटीव्ह मार्केर्टिंग फेडरेशन लिमिटेट नागपुर संस्थेच्या बुलडाणा येथील नविन कार्यलयाचे उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. त्यानंतर दुपारी 3 वा. किन्ही नाईक येथील गायत्री गो सेवाधाम आणि गो विज्ञान केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थिती राहणार असून सोयीनुसार मेहकरकडे प्रस्थान करतील, असे त्यांचे खासगी स्वीसहाय्यक गोपाल डिके यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.