कै. विजय मखमले कनिष्ठ महाविद्यालय चा उत्कृष्ट निकाल

कै. विजय मखमले कनिष्ठ महाविद्यालय चा उत्कृष्ट निकाल 
मलकापूर पाग्रा :  (एशिया मंच न्युज)
        महाराष्ट्र राज्य शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीचा निकाल कालच लागला असून या निकालामध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील कै. विजय मखमले कनिष्ठ महाविद्यालय चा उत्कृष्ट निकाल लागला असून त्यांनी उत्कृष्ट निकालची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेत 140 विधार्थी बसलेले होते. त्यापैकी एकूण 139 विधार्थी पास झाले आहे तर कला शाखा 46 विधार्थी बसलेले होते 42 त्यापैकी विद्यार्थी पास झाले आहेत. कै. विजय मखमले कनिष्ठ कला व विज्ञान महािद्यालय चा विज्ञान विभागाचा 99.00 % टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांक - कु. प्रिया देविदास सोसे 87.17 %,
द्वितीय क्रमांक  चेतन गजानन देशमुख 86.00%, द्वितीय क्रमांक रीना फजल खान 86.00 %, तृतीय क्रमांक  धनंजय कारभारी काकड 85.83%,
चतुर्थ क्रमांक  जयदीप मनोज साळवे 85.50 % असून एकूण 139 विद्यार्थी पास झाले. तर कला विभाग चा 91.00% टक्के इतका निकाल लागला आहे यामध्ये कला शाखा  उज्वला दिलीप मानकर 79.50 %, प्रांजली विलास जाधव 79.33 %,समृद्धी नितीन आडे 79.33 %,आम्रपाली सिद्धार्थ चव्हाण 78%  मार्क मिडवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अरुण मखमले, प्राचार्य व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.