चिखली : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील संजय कृषी सेवा केंद्र येथे आज 3 जानेवारी 2024 रोजी संजय सीड्सचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण हरिभाऊ इंगळे, दगडू तुकाराम यादव एशिया मंच न्यूज चे (जि. प्र.) यांच्याहस्ते दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला नितीन इंगळे, संजय इंगळे, वसंता बावस्कर, गजानन धनवटे, शिवराज इंगळे, अमोल निकम, डॉक्टर नरवाडे, संजय निकम, संजय देशमुख, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
