राजर्षी शाहू पतसंस्थेच्या मुख्यालयी महात्मा फुले यांना अभिवादन

राजर्षी शाहू पतसंस्थेच्या मुख्यालयी महात्मा फुले यांना अभिवादन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बबनराव जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अशोक मोरे, राजू नरोडे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, ग्राहक व खातेदार उपस्थित होते.