पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोफत डिजिटल फोटो काढून मिळणार * बुलडाणा येथील वैभव झेरॉक्स प्रतिष्ठाणचा उपक्रम

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोफत डिजिटल फोटो काढून मिळणार 
* बुलडाणा येथील वैभव झेरॉक्स प्रतिष्ठाणचा उपक्रम
बुलडाणा :   (एशिया मंच वृत्त)
       भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुलडाणा येथील वैभव झेरॉक्स प्रतिष्ठाणचे संचालक तथा नरेंद्र मोदी यांचे कट्टर  समर्थक  दत्तात्रय देशमुख उपाख्य बाप्पू यांनी रविवार 18 सप्टेबर 2022 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत येणा-या ग्राहकांना दहा डिजिटल फोटो मोफत काढून देण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वैभव झेरॉक्स प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.