श्याम देशमुख यांची बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी निवड
चिखली : (एशिया मंच वृत्त)
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ह्या राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी पत्रकार श्याम देशमुख यांचीआंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचे औचित्य साधून
६ ऑगस्ट 2023 रविवार रोजी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी प्रदेश संघटक नितीन गुंजाळकर, जिल्हा संघटक रवी फोलाने, पत्रकार गणेश धुंदळे, कमलाकर खेडेकर, नितीन फुलझाडे, गणेश पंजरकर, रवी फलटणकर
आदि पत्रकार मित्र उपस्थित होते.
