बायनाबाई सिताराम चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बायनाबाई सिताराम चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
सिं.राजा : (एशिया मंच वृत्त)
   अनिल सिताराम चव्हाण ( शिक्षक श्री. शिवाजी हायस्कूल, जांभोरा )  यांच्या  आई कै. बायनाबाई सिताराम चव्हाण रा. महारखेड ता. सिंदखेड राजा यांचे  29 ऑगस्ट 2023 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले तरी आईच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम  31ऑगस्ट 2023 वार गुरुवारला सकाळी 09.00 वा. महारखेड ता. सिंदखेड राजा. येथे ठेवण्यात आलेला आहे. तरी याची सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनी नोंद घ्यावी, असे सिताराम तुळशीराम चव्हाण, साहेबराव सिताराम चव्हाण, ( P S I बीड ), अनिल सिताराम चव्हाण ( शिक्षक श्री. शिवाजी हायस्कूल, जांभोरा.) व चव्हाण परिवार महारखेड ता. सिंदखेड राजा यांनी केले आहे.