एम आय एम पार्टीचे शहर अध्यक्षपदी दानीश अजहर यांची नियुक्ती

बुलडाणा (प्रतिनिधी) एम आय एम पार्टी शहर *अध्यक्षपदी मो. दानीश अज़हर* यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र कार्यकारी प्रदेश अध्यक्ष डाँ, गफ्फार कादरी यांनी औरंगाबाद येथील मुख्यकार्यालयत दिले. गेले अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत . त्यांचा कामाचा अनुभव पाहता त्यांची हि नियुक्ती तिस-यांदा करण्यात आली . आपण या पदाच्या माध्यमातून पार्टिची ताकद वाढी साठी काम करणार असल्याचे सांगितले.
त्यांच्या या नियुक्तीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष डाँ. गफ्फार कादरी, सोहील जलील, अब्दुल मोहिन, फिरोज लाला, मो. सिराजोद्दीन, अब्दुल नाजीम, तसेत बुलडाणा जिल्ह्याचे आरीफ पहेलवान, अ. गफ्फार, वसीम पटेल , इम्रान खान, सै, समीर, मुनव्वर खान, अँड.मिर्झा आदीं मान्यवर उपस्थित होते .