* एका वाहनाने उडवले तर दुसऱ्या वाहनाने चिरडले
मेहकर: औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील अकोला जिल्हयातील पातूर येथून बुलडाणा जिल्हयातील साखर खेर्डा येथील आपल्या मुलीच्या घरी भेटण्यासाठी जात असतांना डोणगांव जवळ मेहकर कडे जातांना एका वळणावर एका वृध्द दांपत्यास ह नातू जागीच ठार झाल्याची दुपारी ३ वाजेच्या सुमारास १ नोव्हेंबर रोजी घटना घडली.
सदर घटनेबाबत मिळालेली माहीती अशी की, डोणगांव जवळील एका वळणार भरधाव टँकरने एमएटी स्वारास उड विल्याने ते रोडवर फेेेेकल्या गेल्याने समोरून येणाऱ्या आयशरने त्यांना चिरडले व त्यातच ते जागेवरच ठार झाले. अपघात इतक विचित्र होता की एमएटी चकनाचुर झाली. अकोला जिल्ह्यातील लपातूर वरून अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक (६५), जमीला बी अब्दुल रज्जाक (५८), नातू म.हाशम (१२) हे एमएटी ने क्रमांक एमएच- ३४ बी.जी.६८४१ ने बुलढाणा जिल्ह्यातील सा खेर्डा येथे मुलीच्या भेटी साठी चालले असता डोणगाव पासून जवळच मेहकर कडे जातांना एका वळणावर मेहकर कडून येेेेेणारी टँकर ने एमएटी स्वरास धडक दिलीली तर मागून मालेगाव कडून येणाèया आयशर एमएच-०४ जे.के. ९३८७ ने त{घांना च{रडले. यामध्ये आजी आजोबासह नातू जागेवरच ठार झाले. अपघात इतका गंभीर होता की त{न्ही मृतकाचे मृतदेह छन्न विििनछच होते तर मोटारसायकल सुद्धा चुराडा झाली आण{ दोन्ही वाहन रोडच्या खाली गेले. टँकर चालकाला उपस्थ{त जमावाने मनसोक्त प्रसाद द{ला. सदर मृतकाची ओळख शाळा सोडण्याचा दाखल म{ळालाने त्यांची ओळख पटली. सदर घटनेमुळे पातुर शहर व सा.खेर्डा येथे हळहळ व्यक्त होत आहे.
